ठाणे जिल्ह्यातील मतदार यादी पुनरीक्षणासाठी मुदतवाढीची...
ठाणे | ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेसाठी मुदत २४ मे २०२६ पर्यंत वाढविण्याची मागणी संतोष श्रीमंत जाधव यांनी केली आहे.भारत...
