फळ आणि कांदा-बटाटा मार्केटमध्ये विना अनुमती झाडांची...
शीतल वाघमारेनवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ आणि कांदा-बटाटा मार्केटमध्ये विना अनुमती झाडांची छाटणी करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाजार समितीचे सचिव राजाराम...
