तुर्भेत CBG व ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पावरून वाद तीव्र:...
नवी मुंबई ।तुर्भे येथे प्रस्तावित CBG (कंप्रेस्ड बायोगॅस) आणि ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पावरून स्थानिक पातळीवर वाद तीव्र होत चालला आहे. नवी मुंबई महानगरपालिका मार्फत डम्पिंग ग्राउंड परिसरात...
