Breaking News

डम्पिंग हटवा, तुर्भे विभाग वाचवा!

डम्पिंग हटवा, तुर्भे विभाग वाचवा!

नवी मुंबई : तुर्भे स्टोअर परिसरातील डम्पिंग ग्राउंड आणि वेस्ट टू एनर्जी (CBG) प्रकल्प स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आमरण उपोषणाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे.

आज या आंदोलनाला नवी मुंबईतील विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी भेट देऊन आंदोलनकर्त्या नागरिकांशी संवाद साधला. प्रकल्पामुळे परिसरात निर्माण होणारे प्रदूषण, दुर्गंधी आणि त्यातून उद्भवणाऱ्या आरोग्याच्या गंभीर समस्या याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

यावेळी शिवसेना उपनेते तथा नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री. विजय चौगुले, जिल्हाप्रमुख श्री. द्वारकानाथ भोईर, गटनेते श्री. मनोज हळदणकर, नगरसेवक श्री. राजू पाटील तसेच नगरसेविका कु. ऐश्वर्या सोनावणे आदी मान्यवरांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला.


Most Popular News of this Week

व्यसनों से दूर रहकर शिक्षा,...

नवी मुंबई में ‘कैंपस कनेक्ट’ अभियान का मुख्यमंत्री के हाथों शुभारंभनवी...

नवी मुंबई में 2.71 लाख से अधिक...

नवी मुंबई, 25 अगस्त 2026: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र में आयुष्मान...

27 मंजिल तक पहुंचेगा ड्रोन,...

नवी मुंबई। तेजी से विकसित हो रहे नवी मुंबई शहर में गगनचुंबी इमारतों की...