Breaking News

नवी मुंबईतील खून प्रकरणाचा उलगडा

नवी मुंबईतील खून प्रकरणाचा उलगडा

नवी मुंबईतील तुर्भे परिसरात 13 मार्च रोजी घडलेल्या 50 वर्षीय मर्जीला मंडल यांच्या खून प्रकरणाचा उलगडा एपीएमसी पोलिसांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद अख्तर (रा. किशनगंज, बिहार) याला नेपाळमधून अटक करण्यात आली.

पोलिसांच्या तपासानुसार, मर्जीला मंडल या महिला देहविक्रीसाठी महिला पुरवण्याचे काम करत होत्या. आरोपी मोहम्मद अख्तर याने साडेचारशे रुपये दिले होते, मात्र त्याला अपेक्षित महिला न मिळाल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापाच्या भरात अख्तर याने चाकूने वार करून तिचा खून केला.या प्रकरणाचा तपास एपीएमसी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे करत आरोपीचा माग काढला आणि नेपाळमधील झापा जिल्ह्यातून त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.


Most Popular News of this Week

व्यसनों से दूर रहकर शिक्षा,...

नवी मुंबई में ‘कैंपस कनेक्ट’ अभियान का मुख्यमंत्री के हाथों शुभारंभनवी...

27 मंजिल तक पहुंचेगा ड्रोन,...

नवी मुंबई। तेजी से विकसित हो रहे नवी मुंबई शहर में गगनचुंबी इमारतों की...

नवी मुंबई में 2.71 लाख से अधिक...

नवी मुंबई, 25 अगस्त 2026: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र में आयुष्मान...

नशे के कारोबार पर नवी मुंबई...

4 महिला तस्करों पर 22 केस, एक पर MCOCA; दो जेल में, एक महाराष्ट्र से बाहर!नवी मुंबई:...